गडचिरोली जिल्ह्यात१५ ऑक्टोंबर २०२५ रोजी आदिवासी जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील संपूर्ण कानाकोपऱ्यातून आदिवासी बंधू लाखोच्या संख्याने उपस्थित होते
*गडचिरोली शिवाजी महाविद्यालय गडचिरोली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आदिवासी आक्रोश क्रांती महा मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला उपस्थित राहून समाज बांधवांना संबोधित केलो.*
विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, इंग्लिश फलंदाजांनी भारतीय जोडीचा मोठा विक्रम मोडला.
You cannot copy content of this page