बांधकाम कामगारांची गैरसोय -2 ते 4 दिवसापासून कामगार, महिला पेट्यासाठी करतात धावपळ, ठेकेदार घेतात 50-100 रु. मग देतात शिक्का.! पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नाहीं .. अपॉइंटमेंट date देऊन 3-3 दिवस सही शिक्का देत नाहीं.
कुणाचेही लक्ष नाहीं.. कामगार अधिकारी, प्रशासन, जिल्हाधिकारी हे झोपेत असून लोकप्रतिनिधी सुद्धा फिरकून पाहत नाही.
आजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी कामगारांना भेट देऊन, समस्या जाणून घेतल्या व प्रशासनाला इशारा दिला.. समस्या निकाली न लावल्यास तीव्र आंदोलन..! कामगार मंत्र्याकडे तक्रार करणार !